Maharashtra Weather Updates: दीड दिवस गणपती विसर्जनाच्या दिवशी आज पहा महाराष्ट्रात हवामानाचा कसा आहे अंदाज!

महाराष्ट्रामध्ये आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. दरम्यान मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अधून मधून बरसत आहे

Mumbai Rain (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रामध्ये आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. दरम्यान मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अधून मधून बरसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement