Maharashtra Weather Updates: मुंबई, नाशिक, धुळे, अहमदनगर मध्ये काही भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसासह वीजांच्या कडकडाटाची शक्यता; IMD MUMBAI चा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, नाशिक, धुळे, अहमदनगर,पालघर, नंदुरबार मध्ये काही भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाटाची शक्यता आहे.

Photo Credit: File Image

गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आजही महाराष्ट्राला फटका बसण्याची चिन्हं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, नाशिक, धुळे, अहमदनगर,पालघर, नंदुरबार मध्ये काही भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाटाची शक्यता आहे. यावेळेत जोरदार वारे वाहू शकतात तसेच ढगांचा गडगडाट देखील अपेक्षित आहे.

IMD MUMBAI  चा अंंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement