Maharashtra Weather Updates: पालघर, मुंबई, ठाणे, रायगड मध्ये पुढील 3 तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच आभाळ निरभ्र आहे तर अधून मधून सरी बरसत असल्याने नागरिकांच्या दिवसाची सुरूवात अल्हाददायक वातावरणामध्ये झाली आहे.
मुंबई हवामान वेधधाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड मध्ये पुढील 3 तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement