Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वीजा, गारांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा

8 जानेवारी आणि उद्या 9 जानेवारी अशा दोन दिवसांसाठी हवामान खात्याने वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,  विदर्भात वीजा, गारांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान हा इशारा IMD ने आज 8 जानेवारी आणि उद्या 9 जानेवारी अशा दोन दिवसांसाठी दिला आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement