Maharashtra Weather Updates: पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे. विजा चमकताना कृपया घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे. नाशिक, वर्धा, अमरावती मध्ये हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  पुढील 24 तासांमध्ये वायव्य भारताच्या काही भागातून मान्सून मागे घेण्यास सुरुवात करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. असे देखील सांगण्यात आले आहे.

K S Hosalikar ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement