Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट असणार आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात रायगड, नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. नक्की वाचा: Monsoon 2025: पुढील 4-5 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा IMD चा अंदाज .

महाराष्ट्र हवामान अंदाज

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2025 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).