Maharashtra Weather Update: नाशिक मध्ये पारा 9.2 अंश सेल्सिअस; हंगामातील निच्चांकी नोंद

नाशिक मध्ये हंगामातील निच्चांकी नोंद झाली आहे.

Winter | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये हळूहळू थंडी जाणवण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात नाशिक मध्ये आज (21 नोव्हेंबर) पारा 9.2 अंश सेल्सिअस वर नोंदवण्यात आला आहे. ही हंगामातील निच्चांकी नोंद आहे. निफाडमध्ये पारा 7.4 वर पोहचला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement