भारतामध्ये हळूहळू थंडी जाणवण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात नाशिक मध्ये आज (21 नोव्हेंबर) पारा 9.2 अंश सेल्सिअस वर नोंदवण्यात आला आहे. ही हंगामातील निच्चांकी नोंद आहे. निफाडमध्ये पारा 7.4 वर पोहचला आहे.
पहा ट्वीट
#नाशिक मध्ये #पारा आणखी घसरला असून आज सकाळी 9.2 अंश सेल्सिअस इतकी हंगामातील निच्चांकी नोंद झाली आहे. काल 9.8 अंश सेल्सिअस अशी नोंद होती. तर निफाड तालुक्यात 7.4 अशी नोंद होती. ग्रामीण भागात अति थंडीमुळे द्राक्ष पिकाला धोका निर्माण होऊ शकतो.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)