Maharashtra Weather Update: रायगड ते धुळे शहरात पुढील 3-4 तास वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - IMD

महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे. पुण्यात आज सलग दुसर्‍या दिवशी जोरदार सरी बरसल्या आहेत.

Unseasonal Rain | Twitter

महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पुढील 3-4 तास राज्यात रायगड, धुळे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नांदेड शहरामध्ये पावसाची, विजेच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने अशीच स्थिती अजून 1-2 दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नक्की वाचा: Pune Unseasonal Rains: पुण्यात आज सलग दुसर्‍या दिवशी संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement