Maharashtra Rain Update: राज्यात पुढील 5 दिवस 'या' भागांत मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट

पुण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai Rainfall (PC- ANI)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. अशातच आता पुढील आणखी 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील 5 दिवस मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement