Maharashtra Weather Update: 15 जूनला रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे वेधशाळेने नमूद केले आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहणे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी कडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्याचे हवामान अंदाज पाहता रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहणे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही वेधशाळेने नमूद केले आहे.
महाराष्ट्राचा हवामान अंदाज
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds reaching the speed 50-60 kmph and heavy rain very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/2F0WC2Stm5
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 14, 2025
मुंबईतील हवामान अंदाज
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

