Maharashtra Weather Report: पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता

Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता आहे. कृपया आयएमडी (IMD) ने जारी केलेल्या सूचनांचे पालन करा, असे केएस होसाळीकर यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement