महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात व मराठवाडा संलग्न भागात पाऊस बरसेल असा अंदाज आहे. काल ऐन दिवाळीत पुण्यात हलक्या सरी बरसल्या आहेत.
- K S Hsalikar ट्वीट
5/11,
महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
द कोकण,दमध्य महाराष्ट्रात व मराठ वाडा संलग्न भागात ☔🌩
- IMD pic.twitter.com/0hyRHE9yA3
— oK S Hsalikar (@Hosalikar_KS) November 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)