Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवस पाऊस वाढीचे- आयएमडी

महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवसांमध्ये कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्र घाटमाथा प्रदेशात पाऊस हळूहळू वाढत जाईल. पुढच्या पाच दिवसांमध्ये तीव्र हवामान अपेक्षीत आहे. हवामानाचा जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज आयएमडीने जारी केला आहे. राज्यातील पर्जन्यमानाची स्थिती आणि अंदाज जाणून घेण्यासाठी खालील तक्ता जरुर पाहा.

Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवसांमध्ये कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्र घाटमाथा प्रदेशात पाऊस हळूहळू वाढत जाईल. पुढच्या पाच दिवसांमध्ये तीव्र हवामान अपेक्षीत आहे. हवामानाचा जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज आयएमडीने जारी केला आहे. राज्यातील पर्जन्यमानाची स्थिती आणि अंदाज जाणून घेण्यासाठी खालील तक्ता जरुर पाहा.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement