Maharashtra Weather Forecast: दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता

विदर्भात उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी #पाऊस पडण्याचा अंदाजही विभागानं व्यक्त केला आहे.

Rain | PC: Pixabay.com

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भामध्ये उद्या आणि परवा पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement