Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, पालघर सह पुढील 12 तास उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे वाहण्याची शक्यता - IMD

दिवसा डस्ट लेयर पिंक मर्जंटा रंगाचा आणि रात्री पर्पल रंगाचा दिसण्याचाअंदाज आहे.

Dust Storm | PC: Pixabay.com

IMD च्या हवामान अंदाजानुसार, पुढील 12 तास मुंबई, ठाणे, पालघर सह उत्तर कोकणामधील काही भागात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे.यामध्ये वार्‍याचा वेग अंंदाजे 20-30 किमी असू शकतो. दिवसा डस्ट लेयर पिंक मर्जंटा रंगाचा आणि रात्री पर्पल रंगाचा दिसण्याचाअंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement