IMD च्या हवामान अंदाजानुसार, पुढील 12 तास मुंबई, ठाणे, पालघर सह उत्तर कोकणामधील काही भागात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे.यामध्ये वार्याचा वेग अंंदाजे 20-30 किमी असू शकतो. दिवसा डस्ट लेयर पिंक मर्जंटा रंगाचा आणि रात्री पर्पल रंगाचा दिसण्याचाअंदाज आहे.
23/01; पुढील १२ तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणी आसपासच्या भागांत
- IMD
Pl read below,
To distinguish dust layer. Dust appears pink/magenta during day and purple at night. pic.twitter.com/sT4Kb81ARL
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)