Maharashtra Weather Forecast: ठाणे, सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात पुढील 3 तास मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा

ठाणे, सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात पुढील 3 तास मध्यम ते मुसळधार पावसाचे असू शकतात असा अंदाज आहे.

Maharashtra Rains Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ठाणे, सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात पुढील 3 तास मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आयएमडी मुंबई कडून वर्तवण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement