Maharashtra Weather Forecast: दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
सध्या Cyclone Asani अंदमान निकोबारच्या सागरी पट्ट्यातून पुढे सरकत आहे.
दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या Cyclone Asani अंदमान निकोबारच्या सागरी पट्ट्यातून पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम म्हणून आता अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)