Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता - हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,15° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यात पाऊस बरसणार आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई ठाणे,उत्तर कोकणात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now