Maharashtra Weather Forecast: येत्या 5 दिवसामध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

येत्या 5 दिवसामध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळेस विजांच्या कडकडाटासह, ढगांचा गडगडाटही होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

ट्वीट पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement