कोकण सह मध्य महाराष्ट्र, गोवा परिसरात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परतीच्या पावसाची राज्यात आज पासून सुरवात झाली आहे. पूर्व विदर्भाच्या काही भागात अशी परिस्थिती असल्याचं पहायला मिळालं आहे.
हवामान खात्याचा अंंदाज
11 Oct,
Isolated to scattered rainfall with thunderstorm & lightening very likely over Madhya Maharashtra & Konkan & Goa during next 3 days.
IMD pic.twitter.com/cYcZdeBkzV
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
