Maharashtra Weather Forecast: 12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, कोकण भागात वाढणार पावसाची तीव्रता; हवामान खात्याचा अंदाज

12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, कोकण भागात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज समोर आला आहे.

Heavy Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, कोकण भागात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज  समोर आला आहे. घाट परिसरातही पाऊस बरसणार असल्याने पुढील 4,5 दिवस पावसाचेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement