Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट; पहा 15-18 मार्च साठी IMD ने वर्तवलेला हवामान अंदाज

होळीच्या दिवशी ऐन मार्च महिन्यात पाऊस शिंपडल्यानंतर आता पुन्हा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलं आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

होळीच्या दिवशी ऐन मार्च महिन्यात पाऊस शिंपडल्यानंतर आता पुन्हा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, सोबतच सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement