Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता; पहा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी आज (13 मार्च) उष्णतेची लाटेची शक्यता आहे.तर उद्या वरील ठिकाणांसह पालघर जिल्ह्यातील

काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

K S Hosalikar ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement