Maharashtra Weather Forecast: कोकण, विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. पण अजून तो अपेक्षेप्रमाणे बरसलेला नसल्याने शेतकर्यांना आणि सामान्यांना त्याची प्रतिक्षा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)