Maharashtra Weather Forecast: कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट; जाणून घ्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामानाच्या स्थितीचा अंदाज

महाराष्ट्रात मागील काही दिवस पाऊस, वारा झाल्यानंतर आता पुन्हा स्थिती सामान्य होत आहे.

Afternoon Heat | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात मागील काही दिवस पाऊस, वारा झाल्यानंतर आता पुन्हा स्थिती सामान्य होत आहे. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  दरम्यान होळीच्या दिवसात झालेल्या राज्यातील पावसामुळे महाराष्ट्राच्या काही भागात शेतकर्‍यांचं रब्बी हंगामातील पिक भूईसपाट झालं आहे. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement