Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसात मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तीव्र (depression) होण्याची व वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या २,३ दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली. परिणामी राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसात मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामा विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी माहिती देताना म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तीव्र (depression) होण्याची व वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या २,३ दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली. परिणामी राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement