Maharashtra Weather Forecast 2022: पुढील 4-5 दिवस सर्वाधिक सक्रिय मान्सूनचे; कोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील 4-5 दिवस महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय मान्सूनचे असल्याचा अंंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पुढील 4-5 दिवस महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय  मान्सूनचे असल्याचा अंंदाज  आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे. या दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आहे. कोकणासोबतच विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement