Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महायुती सुरूवातींच्या कलांमध्ये आघाडीवर

मनसेचे अमित ठाकरे, श्रीजया चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महायुती सुरूवातींच्या कलांमध्ये आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha | File Imahe

सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी कांटे की टक्कर पहिल्यापासूनच दिसत आहेत. पहिल्या एक तासातच 286 जागांवरील कल समोर आले आहेत. यामध्ये 151 जागांवर महायुती पुढे असल्याचं पहायला मिळाले आहे तर 123 जागांवर मविआ अघाडी वर आहे. इतर 12 आघाडीवर आहेत. मनसेचे अमित ठाकरे, श्रीजया चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).