Maharashtra Vaccination: महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी 13 लाख 19 हजार 131 नागरिकांचे लसीकरण- राजेश टोपे

महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी 13 लाख 19 हजार 131 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 25 जुलै 2021 रोजी 1,14,568 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी 13 लाख 19 हजार 131 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 25 जुलै 2021 रोजी 1,14,568 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement