Maharashtra Vaccination Drive: 2 कोटींहून अधिक लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
शुक्रवारी, कोविड-19 विषाणूविरूद्ध 2 कोटीहून अधिक लाभार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले
शुक्रवारी, कोविड-19 विषाणूविरूद्ध 2 कोटीहून अधिक लाभार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. ही माहिती सार्वजनिक आरोग्य अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. महामारी सुरू झाल्यापासून आजपर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांना कोविड -19 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारनेही विक्रमी कशी कामगिरी करत एका दिवसात तब्बल 2 कोटीपेक्षा लोकांना लस दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)