Maharashtra Unlock Update: 15 ऑगस्टपासून राज्यातील रेस्टॉरंट/भोजनालये रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आज राज्यातील कोरोना विषाणू परिस्थिती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली

Maharashtra Unlock Update: 15 ऑगस्टपासून राज्यातील रेस्टॉरंट/भोजनालये रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

आज राज्यातील कोरोना विषाणू परिस्थिती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये, अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याद्वारे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देत कमी आसनक्षमतेच्या अटीसह आणि कोरोना विषाणू नियमांचे पालन करीत राज्यातील हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2021 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).