Maharashtra Temples to Reopen: सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबरपासून उघडणार मंदिरे; मार्गदर्शक सुचना जारी
सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबर पासुन अटी व शर्तींसह धामिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे
सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबर पासुन अटी व शर्तींसह धामिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यातस परवानगी असेल. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, धर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी 'वर्षा' निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी, पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement