Maharashtra SSC Result 2022: आज 10वी निकालाची तारीख जाहीर होणार? mahresult.nic.in वर पाहता येणार मार्क्स

विद्यार्थी, पालकांमध्ये आता दिवसागणिक 10वीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून येत्या काही दिवसांत 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मागील काही वर्षांची रीत पाहता बोर्ड परीक्षा निकालाची तारीख किमान 1 दिवस आधी जाहीर केली जाते. त्यामुळे मीडीया रिपोर्ट्सनुसार उद्या (17 जून) निकाल असल्यास आज (16जून) त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना गुण mahresult.nic.in वर पाहता येणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement