Maharashtra SSC Result 2022: 10 वीचा निकाल 17 जूनला लागण्याची शक्यता; अधिकृत घोषणा नाही

दहावीचा निकाल यंदा कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी, पालकांमध्ये वाढत आहे.

Representative Image ( Photo Credits: Pixabay )

बारावीनंतर राज्य शिक्षण मंडळ दहावीचा निकाल कधी लागणार याची आस विद्यार्थ्यांना लागली आहे. हा निकाल 20 जून पूर्वी म्हणजे 17 जून ला लागण्याचा अंदाज आहे. अद्याप या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement