State Tax Inspector Paper Answer Key: जा. क्र. 261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक पेपर 2 व जा. क्र. 262/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक पेपर 2 व जा. क्र.262/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)