Maharashtra School Reopen: पुण्यातील 1-10 चे वर्ग आजपासून पुन्हा सुरु होणार

याच पार्श्वभूमीवर पुण्यात ही 1-10 वे वर्ग सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

School Reopen (Photo Credits-ANI)

राज्यातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात ही 1-10 वे वर्ग सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शाळेत येण्यासाठी उत्साहित आहोत. कारण आता समोरासमोर संभाषण होणार असल्याचे विद्यार्थी अनन्या हिने म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)