Maharashtra: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचा प्रकारावर रोहित पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत.

Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही असे रोहित पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement