महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 812 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 179 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-
Maharashtra reports 9,812 new #COVID19 cases, 8,752 recoveries and 179 deaths in the last 24 hours.
Total cases 60,26,847
Total recoveries 57,81,551
Death toll 1,20,881
Active cases 1,21,251 pic.twitter.com/zmmKabALTG
— ANI (@ANI) June 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)