Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 9,350 नव्या रुग्णांची नोंद, 388 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत चालली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत चालली आहे. राज्यात आज 9 हजार 350 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 388 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement