Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 8,010 नव्या कोरोनाबाधितांची भर; 170 मृतांची नोंद

राज्यात आज 8,010 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 170 मृतांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 7,391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

राज्यात आज 8,010 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 170 मृतांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 7,391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सक्रीय रुग्णसंख्या: 1,07,205

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 59,52,192

मृतांचा आकडा: 1,26,560

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement