Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6,727 नवे रुग्ण आढळले, 101 मृत्युंची नोंद

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. राज्यात आज 6 हजार 727 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 101 मृत्युंची नोंद झाली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement