COVID 19 In Maharashtra: राज्यात मागील 24 तासात 52 नवे कोरोना रूग्ण; एकाही मृत्यूची नोंद नाही

सध्या महाराष्ट्र राज्यात 866 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

omicron | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र  राज्यात मागील 24 तासात 52  नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर एकाही मृत्यूची नोंद नाही. 107 जणांनी आजारावर मात केली असून 866 जण उपचराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement