Coronavirus in Maharashtra: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत घट! 500 हून अधिक जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज घट झाली आहे. 48,621 नव्या रुग्णांसह 567 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credit: PTI)

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज घट झाली आहे. 48,621 नव्या रुग्णांसह 567 जणांचा मृत्यू झाला आहे. 59500 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सक्रीय रुग्ण: 6,56,870

मृतांचा आकडा: 70,851

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement