राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज घट झाली आहे. 48,621 नव्या रुग्णांसह 567 जणांचा मृत्यू झाला आहे. 59500 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सक्रीय रुग्ण: 6,56,870
मृतांचा आकडा: 70,851
Maharashtra reports 48,621 new COVID19 positive cases, 59,500 discharges, and 567 deaths
Active cases: 6,56,870
Deaths: 70,851 pic.twitter.com/yWpQv4cvpU
— ANI (@ANI) May 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)