COVID 19 Cases in Maharashtra: राज्यात मागील 24 तासांमध्ये 31,111 नवे कोरोना रूग्ण; 24 मृत्यू
महाराष्ट्रात ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या 1860 वर पोहचली आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील 24 तासांत 31,111 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 24 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत तर दिवसभरात 29,092 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. महाराष्ट्रात सध्या 2,67,334 सक्रिय रूग्ण आहेत. आज 24 तासांत 122 ओमिक्रॉनचे नवे रूग्ण देखील समोर आले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement