Coronavirus: महाराष्ट्रात पाठीमागील 24 तासात 29,644 जणांना कोरोना व्हायरस ससंर्ग झाला

महाराष्ट्रात पाठीमागील 24 तासात 29,644 जणांना कोरोना व्हायरस ससंर्ग झाला आहे. तर 555 जणांचा मृत्यू झाला. 44,493 जण उपचार घेऊन बरे झाली असी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीचा तपशील खालील प्रमाणे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात पाठीमागील 24 तासात 29,644 जणांना कोरोना व्हायरस ससंर्ग झाला आहे. तर 555 जणांचा मृत्यू झाला. 44,493 जण उपचार घेऊन बरे झाली असी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीचा तपशील खालील प्रमाणे.

Total cases 55,27,092

Total recoveries 50,70,801

Death toll 86,618

Active cases 3,67,121

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement