Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2692 नव्या रुग्णांची नोंद, 41 जणांचा मृत्यू

राज्यात सध्या 35 हजार 888 रुग्ण सक्रीय आहेत.

Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2 हजार 692 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 41 जणांनी आपले प्राण गमावले आहे. याशिवाय, 2 हजार 716 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 35 हजार 888 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement