Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 2,384 कोरोनाग्रस्तांची भर; 35 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 65,86,280 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी 64,13,418 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1,39,705 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आज राज्यात 2,384 कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2,343 रुग्णांनी आजच्या दिवसात कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 29,560 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement